Jump to content

गुडाकेश मोती

गुडाकेश मोती (२९ मार्च, १९९५:गयाना - ) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.