Jump to content

गुजरात विधानसभा मतदारसंघांची यादी

गुजरात विधानसभेमध्ये १८२ मतदारसंघांतून निवडून गेलेले सदस्य असतात. विधानसभेच्या बैठका राज्याची राजधानी गांधीनगर येथे होतात. या सभेचे प्रमुख विधानसभा अध्यक्ष तथा स्पीकर असतात. सभेत बहुमत सिद्ध केलेल्या पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांची निवड केली जाते.

गुजरात विधानसभेसाठीची पहिली निवडणूक १९६२ साली झाली. त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षास बहुमत मिळून जीवराज मेहता राज्याचे मुख्यमंत्री झाले.

मतदारसंघ (जिल्हेनिहाय)

क्रमतदारसंघआरक्षणआमदार
अबडासा--
मांडवी--
भूज--
अंजार--
गांधीधामअजा
रापर--
क्रमतदारसंघआरक्षणआमदार
वाव--
थराद--
धानेरा--
१०दांताअज
११वडगामअजा
१२पालनपूर--
१३डीसा--
१४देवदार--
१५कांकरेज--
क्रमतदारसंघआरक्षणआमदार
१६राधनपूर--
१७चाणस्मा--
१८पाटण--
१९सिद्धपूर--
क्रमतदारसंघआरक्षणआमदार
२०खेराळू--
२१उंझा--
२२वीसनगर--
२३बेचराजी--
२४कडीअजा
२५महेसाणा--
२६विजापूर--
क्रमतदारसंघआरक्षणआमदार
२७हिम्मतनगर--
२८ईडरअजा
२९खेडब्रह्माअजा
३३प्रांतिज--

अरवल्ली (३)

क्रमतदारसंघआरक्षणआमदार
३०भिलोडाअजा
३१मोडासा--
३२बायड--
क्रमतदारसंघआरक्षणआमदार
३४दहेगाम--
३५गांधीनगर दक्षिण--
३६गांधीनगर उत्तर--
३७माणसा--
३८कालोल--
क्रमतदारसंघआरक्षणआमदार
३९वीरमगाम--
४०साणंद--
४१घाटलोडिया--
४२वेजलपूर--
४३वटवा--
४४एलिसब्रिज--
४५नारणपुरा--
४६निकोल--
४७नरोडा--
४८ठक्करबापा नगर--
४९बापूनगर--
५०आमराईवाडी--
५१दरियापूर--
५२जमालपूर-खाडिया--
५३मणीनगर--
५४दानलिमडाअजा
५५साबरमती--
५६असारवाअजा
५७दसक्रोई--
५८धोळका--
५९धंधुका--

सुरेन्द्रनगर (५)

क्रमतदारसंघआरक्षणआमदार
६०दसाडाअजा
६१लीमडी--
६२वढवाण--
६३चोटीला--
६४ध्रांगध्रा--
क्रमतदारसंघआरक्षणआमदार
६५मोरबी--
६६टंकारा--
६७वांकानेर--
६८हळवाड--
क्रमतदारसंघआरक्षणआमदार
६८राजकोट पूर्व--
६९राजकोट पश्चिम--
७०राजकोट दक्षिण--
७१राजकोट ग्राम्यअजा
७२जसदण--
७३गोंडल--
७४जेतपूर--
७५धोराजी--
क्रमतदारसंघआरक्षणआमदार
७६कळवाडअजा
७७जामनगर ग्राम्य--
७८जामनगर उत्तर--
७९जामनगर दक्षिण--
८०जामजोधपूर--
क्रमतदारसंघआरक्षणआमदार
८१खंभाळिया--
८२द्वारका--
क्रमतदारसंघआरक्षणआमदार
८३पोरबंदर--
८४कुतियाणा--

जूनागढ (५)

क्रमतदारसंघआरक्षणआमदार
८५माणावदर--
८६जूनागढ--
८७वीसावदर--
८८केशोद--
८९मांगरोळ--
क्रमतदारसंघआरक्षणआमदार
९०सोमनाथ--
९१तळाला--
९२कोडीनारअजा
९३उना--
क्रमतदारसंघआरक्षणआमदार
९४धारी--
९५अमरेली--
९६लाठी--
९७सावरकुंडला--
९८राजुला--
क्रमतदारसंघआरक्षणआमदार
९९महुवा--
१००तळाजा--
१०१गरियाधर--
१०२पालिताणा--
१०३भावनगर ग्राम्य--
१०४भावनगर पूर्व--
१०५भावनगर पश्चिम--
क्रमतदारसंघआरक्षणआमदार
१०६गढडाअजा
१०७बोटाद--
क्रमतदारसंघआरक्षणआमदार
१०८खंभात--
१०९बोरसद--
११०अंकलाव--
१११उमरेठ--
११२आणंद--
११३पेटलाद--
११४सोजित्रा--
क्रमतदारसंघआरक्षणआमदार
११५मातर--
११६नडियाद--
११७महेमदावाद--
११८महुडा--
११९ठासरा--
१२०कपडवंज--
१२१बालासिनोर--
क्रमतदारसंघआरक्षणआमदार
१२२लुणावाडा--
१२३संतरामपूरअज
क्रमतदारसंघआरक्षणआमदार
१२४शेहरा--
१२५मोरवा हदाफअज
१२६गोधरा--
१२७कालोल--
१२८हालोल--
क्रमतदारसंघआरक्षणआमदार
१२९फतेपुराअज
१३०झालोदअज
१३१लिमखेडाअज
१३२दाहोदअज
१३३गरबडाअज
१३४देवगढ बारिया--
क्रमतदारसंघआरक्षणआमदार
१३८जेतपूरST
१३७छोटा उदेपूरST
१३९संखेडाST
क्रमतदारसंघआरक्षणआमदार
१३५सावली--
१३६वाघोडिया--
१४०डभोई--
१४१वडोदरा शहेरअजा
१४२सयाजीगंज--
१४३अकोटा--
१४४रावपुरा--
१४५मांजलपूर--
१४६पादरा--
१४७करजण--
क्रमतदारसंघआरक्षणआमदार
१४८नांदोदअज
१४९डेडियापाडाअज

भरुच (५)

क्रमतदारसंघआरक्षणआमदार
१५०जंबुसर--
१५१वागराNone
१५२झघडियाअज
१५३भरुचNone
१५४अंकलेश्वर--

सुरत (१६)

क्रमतदारसंघआरक्षणआमदार
१५५ओलपाड--
१५६मांगरोळअज
१५७मांडवीअज
१५८कामरेज--
१५९सुरत पूर्व--
१६०सुरत उत्तर--
१६१वारछा मार्ग--
१६२कारंज--
१६३लिंबायत--
१६४उधना--
१६५मजुरा--
१६६कतारगाम--
१६७सुरत पश्चिम--
१६८चोऱ्यासी--
१६९बारडोलीअजा
१७०महुवाअज
क्रमतदारसंघआरक्षणआमदार
१७१व्याराअज
१७२निझरअज
क्रमतदारसंघआरक्षणआमदार
१७३डांगअज
क्रमतदारसंघआरक्षणआमदार
१७४जलालपूर--
१७५नवसारी--
१७६गणदेवीअज
१७७वांसदाअज
क्रमतदारसंघआरक्षणआमदार
१७८धरमपूरअज
१७९वलसाड--
१८०पारडी--
१८१कपराडाअज
१८२उमरगावअज

संदर्भ