Jump to content

गुजरात जायंट्स

गुजरात जायंट्स
संपूर्ण नाव गुजरात जायंट्स
उपनावेद जायंट्स
खेळकबड्डी
स्थापना २०१७ (२०१७)
पहिला मोसम २०१७
शेवटचा मोसम २०१९
लीगप्रो कबड्डी लीग
शहरअहमदाबाद
स्थानअहमदाबाद, गुजरात, भारत
स्टेडियम इकेए अरेना बाय ट्रान्सस्टॅडिया(क्षमता - ४,०००)
रंग  
मालक अदाणी विल्मर लि.
प्रशिक्षकभारत मनप्रीत सिंग, भारत नीर गुलिया[]
कर्णधारभारत सुनिल कुमार
संकेतस्थळ

gujaratgiants.com
होम कलर्स


अवे कलर्स


गुजरात जायंट्स (पूर्वी गुजरात फॉर्च्युन जायंट्स म्हणून ओळखला जाणारा) हा अहमदाबाद, गुजरात येथे स्थित एक कबड्डी संघ आहे जो प्रो कबड्डी लीगमध्ये खेळतो. संघाचे नेतृत्व सध्या सुनील कुमार मलिक करत असून प्रशिक्षक मनप्रीत सिंग करत आहेत. संघाची मालक अदानी विल्मार लिमिटेडकडे आहे.[] द जायंट्स द अरेना बाय ट्रान्सस्टेडिया येथे त्यांचे घरचे सामने खेळतात. त्यांनी २०१७ आणि २०१८ मध्ये त्यांच्या दोन्ही प्रयत्नांत अंतिम फेरी गाठली, दोन्ही वेळा त्यांना अनुक्रमे पटणा पायरेट्स आणि बंगळूर बुल्स यांच्या विरुद्ध उपविजेतेपद मिळवून दिले.

सद्यसंघ

जर्सी क्र. नाव राष्ट्रीयत्व जन्मदिनांक स्थान
अजय कुमारभारतरायडर्स
अंकितभारतडिफेंडर – राईट कॉर्नर
०८गिरीश मारुती एर्नाकभारत२२ डिसेंबर १९९०डिफेंडर – लेफ्ट कॉर्नर
हादी ओश्तोराकइराणऑल राउंडर
हरमनजीत सिंगभारत१४ एप्रिल १९९५रेडर
हर्षित यादवभारतरेडर
महेंद्र गणेश राजपूतभारतरेडर
मनिंदर सिंगभारतरेडर
प्रदीप कुमारभारतरेडर - राईट
परवेश भैंसवालभारतडिफेंडर - लेफ्ट कव्हर
रतन केभारतरेडर - राईट
रविंदर पहलभारतडिफेंडर - राईट कॉर्नर
सोलायमन पहलेवानीभारतडिफेंडर
३३सोनुभारत१७ एप्रिल २०००रेडर
सुमितभारत१५ एप्रिल १९९९डिफेंडर - लेफ्ट कॉर्नर
११सुनिल कुमार (क)भारत५ डिसेंबर १९९७डिफेंडर
स्रोत: प्रो कबड्डी[]

[]

नोंदी

प्रो कबड्डी हंगामाचा एकूण निकाल

मोसम एकूण विजय बरोबरी पराभव % विजय स्थान
हंगाम ५२४१६७२.९२%
हंगाम ६२५१८७६.००%
हंगाम ७२२१३३६.३६%
हंगाम ८TBATBATBATBATBATBA

विरोधी संघानुसार

टीप: वर्णक्रमानुसार सारणी सूची.
विरोधी संघ सामने विजय पराभव बरोबरी % विजय
जयपूर पिंक पँथर्स६९%
तमिल थलायवाज्५०%
तेलगु टायटन्स७५%
दबंग दिल्ली६९%
पटणा पायरेट्स७१%
पुणेरी पलटण७५%
बंगळूर बुल्स५८%
बंगाल वॉरियर्स६०%
युपी योद्धा७०%
यू मुम्बा६३%
हरयाणा स्टीलर्स३१%
एकूण७१४१२३६३%

प्रायोजक

वर्ष मोसम किट निर्माते मुख्य प्रायोजक बॅक प्रायोजक स्लीव्ह प्रायोजक
२०१७ V शीव-नरेश स्पोर्ट्स अदाणी सिंपोलो फॉग
२०१८ VI फ्रु२गो जॉन्सन टाईल्स अदाणी
२०१९ VII फिनोलेक्स फोर्चुन फोर्चुन
२०२१ VIII विन्झो अस्ट्रल अदाणी

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "विवो पीकेएल २०१८ लिलाव". 2021-08-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-27 रोजी पाहिले.
  2. ^ "गुजरात फॉर्च्युन जायंट्स: संघ बातम्या, मालक, प्रशिक्षक, छायाचित्रे, चलचित्रे, हायलाईट्स, मायखेल.कॉम". mykhel.com (इंग्रजी भाषेत). २७ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "गुजरात फोर्चुनजायंट्स". प्रो कबड्डी. 2021-08-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-27 रोजी पाहिले.
  4. ^ "जीएफजी स्क्वाड". गुजरात जायंट्स. २७ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.[permanent dead link]