गीतु मोहनदास
हा लेख गायत्री मोहनदास याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, गायत्री (निःसंदिग्धीकरण).
गायत्री उर्फ गीतु मोहनदास (१४ फेब्रुवारी, १९८१:कण्णुर, केरळ;- ) ही मल्याळम आणि हिंदी चित्रपटांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे.[१][२] हिने दिग्दर्शित केलेल्या लायर्स डाइस या चित्रपटाला २०१३ च्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताचे नामांकन मिळाले.[३][४]
संदर्भ
- ^ Nala Damayandhi – Review Archived 9 December 2004 at the Wayback Machine. Retrieved 13 April 2009.
- ^ "Geetu Mohandas". 26 March 2009 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 October 2009 रोजी पाहिले.
- ^ "Nawazuddin's Liar's Dice in Sundance Film Festival". Starblockbuster. 14 August 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 April 2014 रोजी पाहिले.
- ^ Gitanjali Roy (23 September 2014). "India will send Hindi-language road film Liar's Dice to the Oscars next year, the Film Federation of India (FFI) announced today". 26 September 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 September 2014 रोजी पाहिले.