Jump to content

गीता विजयन

गीता विजयन (मल्याळम: ഗീത വിജയൻ; २२ जून १९७२, तृशुर) ही एक मल्याळी अभिनेत्री आहे. आजवर तिने सुमारे ७५ मल्याळी सिनेमांमध्ये भूमिका केल्या आहेत.

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील गीता विजयन चे पान (इंग्लिश मजकूर)