Jump to content

गीता भरत जैन

गीता भरत जैन
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
मीरा-भाईंदर साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष अपक्ष

गीता भरत जैन मराठी राजकारणी आहेत. या मीरा-भाईंदर मतदारसंघातून अपक्षम्हणून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेल्या.