गीतकार
चित्रपटासाठी गीते लिहिणारे कवी म्हणजे गीतकार. हिंदी भाषा चित्रपट सृष्टीत असंख्य उत्तमोत्तम गीतकार होऊन गेले. त्यांपैकी असलेले गुलजार हे गाजलेले गीतकार आहेत. मराठी भाषेत प्रवीण दवणे हे एक गीतकार आहेत.
गीत लेखनातील पुरस्कार
गीतकारांवरील पुस्तके
- मैं शायर तो नहीं (राजीव विजयकर)
- संगीतकार गीतकार व गायक (सुषमा अभ्यंकर)