Jump to content

गिरीश बापट


गिरीश बापट

महाराष्ट्र विधानसभा सदस्य
कार्यकाळ
इ.स. २००९ – १० जून, इ.स. २०१४
मतदारसंघ कसबा पेठ

जन्म ३ सप्टेंबर १९५२ (1952-09-03)
पुणे, महाराष्ट्र
मृत्यू २९ मार्च, २०२३ (वय ७०)
पुणे
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
धर्म हिंदू धर्म

गिरीश बापट (३ सप्टेंबर, १९५२ - २९ मार्च, २०२३) हे महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य होते. हे कसबा पेठ मतदारसंघातून निवडून गेले. गिरीश बापट यांची २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवड झाली होती.


संदर्भ