Jump to content

गिरीश घाणेकर

गिरीश घाणेकर
जन्मऑगस्ट १६, इ.स. १९४३
मुंबई, महाराष्ट्र, भारत
मृत्यूसप्टेंबर २३, इ.स. १९९९
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट (दिग्दर्शन, निर्मिती)
भाषामराठी
अपत्ये जॉय घाणेकर
ध्रुव घाणेकर

गिरीश घाणेकर (ऑगस्ट १६, इ.स. १९४३ - सप्टेंबर २३, इ.स. १९९९) हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, तसेच मराठी चित्रपट व जाहिरातपट निर्माते होते.

कारकीर्द

चित्रपट

वर्ष (इ.स.)चित्रपटाचे नावभाषासहभाग
इ.स. १९८७प्रेम करू या खुल्लम खुल्लामराठीदिग्दर्शन
इ.स. १९९३वाजवा रे वाजवामराठीदिग्दर्शन
इ.स. १९८४गोष्ट धमाल नाम्याचीमराठीदिग्दर्शन

वैयक्तिक जीवन

गिरीश घाणेकर यांना जॉय व ध्रुव असे दोन पुत्र आहेत[]. इ.स. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात गाजलेल्या "गोट्या" या मराठी मालिकेत जॉय याने प्रमुख पात्र रंगवले होते; तर ध्रुव घाणेकर चित्रपटक्षेत्रात संगीतकार म्हणून काम करतो.

संदर्भ व नोंदी

  1. ^ धारगळकर,किशोर. "जुळले सूर[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)

बाह्य दुवे