गिरीशचंद्र मुर्मू
गिरीशचंद्र मुर्मू (जन्म: २१ नोव्हेंबर १९५९) हे भारताचे १४वे भारताचे नियंत्रक व महालेखापाल आहेत.[१] जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेशाचे ते पहिले लेफ्टनंट गव्हर्नर होते.[२] ते गुजरात केडरच्या १९८५ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी होते तसेच नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते त्यांचे मुख्य सचिव होते.[३]
८ ऑगस्ट २०२० रोजी मुर्मू यांची भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून नेमणूक झाली.[४]
संदर्भ
- ^ "Former J&K lieutenant governor G C Murmu appointed new CAG | India News - Times of India". The Times of India.
- ^ "GC Murmu appointed as J&K Lt Guv, RK Mathur for Ladakh". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 25 October 2019. 25 October 2019 रोजी पाहिले.
- ^ "Who is G.C. Murmu, Modi aide and now J&K's first Lt Governor?". The Week (इंग्रजी भाषेत). 17 November 2019 रोजी पाहिले.
- ^ "गिरीश चंद्र मुर्मू बने देश के नए CAG, गांधी-आंबेडकर को नमन कर संभाला पदभार". NDTVIndia. 8 August 2020. 22 August 2020 रोजी पाहिले.