Jump to content

गिरधारीलाल भार्गव

गिरधारीलाल भार्गव (नोव्हेंबर ११, इ.स. १९३६- मार्च ८, इ.स. २००९) हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते.ते इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील जयपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.