Jump to content

गिरगाव चौपाटी

गिरगाव चौपाटी मुंबईतील समुद्रकिनारा आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी येथे मोठी गर्दी जमते.

चर्नी रोड येथून सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक आहे.