Jump to content

गिरगाव

१९०५ सालातील गिरगाव परिसर

गिरगाव दक्षिण मुंबईतील एक भाग आहे. पश्चिम रेल्वे वरील चर्नी रोड हे रेल्वे स्थानक गिरगावाचा भाग आहे. येथील चाळसंस्कृती किंवा चाळीतील जीवनावर बटाट्याची चाळ हे पुस्तक लिहिले आहे.