Jump to content

गिमली, मॅनिटोबा

गिमली हे कॅनडाच्या मॅनिटोबा प्रांतातील छोटी शहर आहे.

जुलै २२, इ.स. १९८३ रोजी एर कॅनडाचे हजारो फूट उंचीवर हवेत असताना इंधन संपलेले बोईंग ७६७ प्रकारचे विमान वैमानिकाने अतिकुशलतेने येथील मैदानावर उतरवले होते.