Jump to content

गिनी-बिसाउ राष्ट्रीय फुटबॉल संघ

गिनी-बिसाउ फुटबॉल संघ (फिफा संकेत: GNB) हा पश्चिम आफ्रिकामधील गिनी-बिसाउ देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला गिनी-बिसाउ सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १३६व्या स्थानावर आहे. आजवर गिनी-बिसाउ एकाही फिफा विश्वचषक अथवा आफ्रिकन देशांचा चषक स्पर्धांसाठी पात्र ठरलेला नाही.

बाह्य दुवे