गाव थोर पुढारी चोर
गाव थोर पुढारी चोर | |
---|---|
निर्मिती | मंगेश डोईफोडे |
संगीत | नंदू होनप |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १७ फेब्रुवारी, २०१७ |
गाव थोर पुढारी चोर हा २०१७मध्ये निर्मित मराठी चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन पितांबर काळे तर निर्मिती मंगेश मूव्हीजच्या बॅनरखाली मंगेश डोईफोडे यांनी केली. [१] हा चित्रपट १७ फेब्रुवारी, २०१७ रोजी प्रदर्शित झाला [२] [३]
भूमिका
- दिगंबर नाईक
- प्रेमा किरण
- चेतन दळवी
- सिया पाटील
- कांचन भोर
- प्रकाश दोत्रे
- जयराज नायर
- अंशुमाला पाटील
- दत्ता थोरात
- पराग चौधरी
- सुनील गोडबोले
- अरुण खंडागळे
- सुरेश देशमुख
- सोमनाथ शेलार [४]
संदर्भ
- ^ Marathi, STAR (2017-01-27). "GAON THOR PUDHARI CHOR MARATHI MOVIE -". STAR Marathi. 2022-12-27 रोजी पाहिले.
- ^ "इरसाल राजकारणाची भानगड मांडणार 'गाव थोर पुढारी चोर'". Loksatta. 28 January 2017. 28 January 2017 रोजी पाहिले.
- ^ "GAON THOR PUDHARI CHOR MARATHI MOVIE - STAR Marathi". starmarathi.in. 28 January 2017 रोजी पाहिले.
- ^ "GAON THOR PUDHARI CHOR FULL CAST". cnxmasti.lokmat.com. 29 January 2017 रोजी पाहिले.