Jump to content

गावरान मेवा

गावरान मेवा
दूरचित्रवाहिनी कडक मराठी (यूट्यूब)
भाषा मराठी
देश भारत ध्वज भारत
निर्माता दिपक देशमुख
लेखक किरण बेरड
कलाकार * किरण बेरड - सरपंच
  • लहुकुमार चोबे - संज्या
  • महेश काळे - गनप्या
  • स्वाती कदम - सुगंधा
  • निकिता राजपूत - माया
  • संकेत शिंदे - राहुल्या
प्रसारण माहिती
पहिला भाग सप्टेंबर ११, २०१९
एकूण भाग ४५
वर्ष संख्या २०१९
निर्मिती माहिती
कार्यकारी निर्माताकडक मराठी टिम
स्थळ अहमदनगर
कॅमेरा नामदेव गव्हाणे
बाह्य दुवे
संकेतस्थळ

गावरान मेवा (इंग्रजी: Gavran Meva) ही एक मराठी विनोदी कार्यक्रम आहे. हा यूट्यूब वर कडक मराठी चैनल वर प्रदर्शित होतेे.

कलाकार

  • किरण बेरड- सरपंच
  • लहुकुमार चोबे- संज्या
  • महेश काळे- गनप्या
  • स्वाती कदम- सुगंधा
  • निकिता राजपूत- माया
  • संकेत शिंदे- राहुल्या