Jump to content

गार्नेट ब्रिस्बेन

गार्नेट ब्रिस्बेन (३१ डिसेंबर, १९३८:सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स - हयात) हा कॅनडाचा ध्वज कॅनडाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९७९ आय.सी.सी. चषकात त्याने कॅनडाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते. त्याने १९५९ ते १९६२ दरम्यान ४ प्रथम-श्रेणी सामने देखील खेळले.