गार्चुक लछित गड
गार्चुक लछित गड | |
---|---|
Part of आसाम | |
गुवाहाटी, आसाम, भारत | |
गार्चुक किल्ला, गुवाहाटी | |
प्रकार | किल्ला |
जागेची माहिती | |
द्वारे नियंत्रित | आसाम सरकार |
परिस्थिती | अवशेष |
Site history | |
बांधले | १६वे - १७वे शतक |
याने बांधले | आहोम साम्राज्य |
साहित्य | ग्रॅनाइट दगड आणि चुना |
युध्द | अहोम – मोगल संघर्ष |
गार्चुक लछित गड (म्हणजेच ' आसामी मधील किल्ला') किंवा किल्ला, ज्याला आता लछित गढ म्हणून ओळखले जाते. हा किल्ला अहोमगावच्या पश्चिमेस गुवाहाटी शहराच्या दक्षिण-पश्चिम भागात आहे. हा किल्ला अहोम राज्याच्या काळात लछित लचित बोरफुकान द्वारे बांधण्यात आला. या साढारण १६७० मध्ये पूर्ण झाला. हा किल्ला गार्चुक परिसरात उत्तर फतासिल टेकड्यांत पसरलेला आहे. हा किल्ला राष्ट्रीय महामार्ग ३७ च्या जवळ आहे.याच्या तटबंदीची लांबी सुमारे ३ किलोमीटर (१.९ मैल) आहे .
तटबंदीचे काम फार पूर्वी मुघलांच्या घोडदळाका रोखण्यासाठी करण्यात आले होते. यात दोन मातीच्या तटबंदीच्या आणि दोन पाण्याने भरलेल्या तलावांनी बनवले होते. परंतु सध्या या वारसास्थळावर बेकायदा अतिक्रमणाने आपला ताबा घेतलेला आहे.
- गार्चुक किल्ला, गुवाहाटी
- गार्चुक किल्ला, गुवाहाटी
- गार्चुक किल्ला, गुवाहाटी
- गार्चुक किल्ला, गुवाहाटी