Jump to content

गाथा नवनाथांची

गाथा नवनाथांची
प्रकार पौराणिक
कलाकार खाली पहा
थीम संगीत संगीतकार पंकज पडघन
शीर्षकगीत गुरू ठाकूर
अंतिम संगीत कैलाश खेर
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
कथा संकलन वैभव छाया
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार संध्या. ६.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी सोनी मराठी
प्रथम प्रसारण २१ जून २०२१ – चालू
अधिक माहिती
आधी जय जय शनिदेव
नंतर तुजं माजं सपान - प्रेमाचं तुफान

गाथा नवनाथांची ही सोनी मराठी दूरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित होणारी एक मराठी धार्मिक मालिका आहे. या मालिकेत नवनाथ जीवनकथा प्रदर्शित करण्यात येत आहेत.

कलाकार