गाढवी नदी
गाढवी नदी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | गोंदिया जिल्हा, महाराष्ट्र |
गाढवी नदी ही महाराष्ट्रातील गोंंदिया जिल्ह्यातील एक नदी आहे. ही महाराषट्रातील गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते. ही वैनगंगा नदीची उपनदी आहे.
गाढवी नदी वर इतियाडोह धरण आहे. जे की गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे. गाढवी नदीचा उगम चीचगढजवळील धासगढ याठिकाणी झाला आहे...