Jump to content

गाझियान्तेप प्रांत

गाझियान्तेप प्रांत
Gaziantep ili
तुर्कस्तानचा प्रांत

गाझियान्तेप प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
गाझियान्तेप प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देशतुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानीगाझियान्तेप
क्षेत्रफळ६,००० चौ. किमी (२,३०० चौ. मैल)
लोकसंख्या१७,0०,७६३
घनता२८० /चौ. किमी (७३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२TR-27
संकेतस्थळgaziantep.gov.tr
गाझियान्तेप प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

गाझियान्तेप (तुर्की: Gaziantep ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात सिरिया देशाच्या सीमेवर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १७ लाख आहे. गाझियान्तेप ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

बाह्य दुवे