गाझा पट्टी
गाझा पट्टी قطاع غزة Qiṭāʿ Ġazza | |||||
| |||||
गाझा पट्टीचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) | गाझा | ||||
अधिकृत भाषा | अरबी | ||||
- पंतप्रधान | इस्माइल हनीयेह | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ३६० किमी२ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | १४,८१,०८० | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}} {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ४,११८/किमी² | ||||
राष्ट्रीय चलन | इस्रायेली नवा शेकेल | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | यूटीसी + २:०० (यूटीसी) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | |||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +970 |
गाझा पट्टी किंवा फक्त गाझा (अरबी: قِطَاعُ غَزَّةَ ), लहान पॅलेस्टिनी प्रदेश आहे.[१] हे भूमध्य समुद्राच्या काठावर वसलेला एक वादग्रस्त प्रदेश नैऋत्येस इजिप्त आणि पूर्वेला व उत्तरेस इस्रायलच्या सीमेवर आहे.[२] गाझा आणि वेस्ट बँकचा फ़लस्तीनी राज्याचा समावेश आहे, वेस्ट बँकेचा काही भाग 1967 पासून इस्रायलच्या लष्करी नियंत्रणाखाली आहे, गाझा पट्टी सुमारे ४१ किमी लांब तर ६ ते १२ किमी रुंद आहे. हमास ह्या संघटनेचा गाझा पट्टीवर नियंत्रण आहे.[३] 2022 मध्ये हमासने इस्राएल मध्ये आतंकवादी हल्ले घडवून आणले, परिणामी इस्रायलने हमासवर युद्ध घोषित करून, गाझापट्टीवर मोठ्या प्रमाणात ताबा मिळवला आहे.
संदर्भ
- ^ James Kraska, 'Rule Selection in the Case of Israel's Blockade of Gaza:Law of Naval Warfare or Law of Sea?,' in M.N. Schmitt, Louise Arimatsu, Tim McCormack (eds.,) Yearbook of International Humanitarian Law, Archived 2 November 2022 at the Wayback Machine. Springer Science & Business Media, 2011 pp.367–395, p.387
- ^ "इस्रायल-फ़लस्तीनी संघर्ष: गाझा पट्टीतील जीवन". BBC News. 20 May 2021. 27 June 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 June 2018 रोजी पाहिले.
an enclave bounded by the Mediterranean Sea, Israel and Egypt.
- ^ "Home Page". United Nations Office for the Coordination of Humanitarian Affairs - occupied Palestinian territory (इंग्रजी भाषेत). 28 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-11-14 रोजी पाहिले.