Jump to content

गाजर हलवा

गाजर हलवा

गाजर हलवा हा एक भारतीय खाद्य प्रकार आहे. यासाठी गाजर आणि दूध वापरले जाते.हा गोड पदार्थ आहे.[]



पारंपारिकपणे गाजराचा हलवा हे मिष्टान्न म्हणून दिवाळी, होळी, ईद अल-फितर आणि रक्षाबंधन या निमित्ताने भारतात सर्व सण-उत्सवाच्या वेळी बनवला आणि खाल्ला जातो. साधारणपणे हिवाळ्यामध्ये हे मिष्टान्न गरम गरमच खाल्ले जाते. गाजराचा हलवा हा इतर गोड पदार्थांसारखा जास्त काळ चांगला राहू शकत नाही त्यामुळे हा कमी प्रमाणात तयार केला जातो आणि कमी प्रमाणातच निर्यात केला जातो.

संदर्भ

  1. ^ "Winter Special Gajar ka Halwa: Quick and Fuss free recipe". PINKVILLA (इंग्रजी भाषेत). 2021-05-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-05-14 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)