Jump to content

गांबिया क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी गांबिया क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. गांबियाने १ डिसेंबर २०२२ रोजी इस्वाटिनी विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. गांबियाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१९२६१ डिसेंबर २०२२इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनीरवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगालीइस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता गट ब
१९३४४ डिसेंबर २०२२नायजेरियाचा ध्वज नायजेरियारवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
१९४०६ डिसेंबर २०२२सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओनरवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगालीसियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
१९४३६ डिसेंबर २०२२टांझानियाचा ध्वज टांझानियारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीटांझानियाचा ध्वज टांझानिया
१९४५८ डिसेंबर २०२२घानाचा ध्वज घानारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीघानाचा ध्वज घाना
१९४६८ डिसेंबर २०२२मोझांबिकचा ध्वज मोझांबिकरवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगालीमोझांबिकचा ध्वज मोझांबिक
१९४८९ डिसेंबर २०२२कामेरूनचा ध्वज कामेरूनरवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगालीगांबियाचा ध्वज गांबिया
२३८५८ डिसेंबर २०२३रवांडाचा ध्वज रवांडादक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनीरवांडाचा ध्वज रवांडा२०२३ आफ्रिका ट्वेंटी२० चषक पात्रता
२३८५१० डिसेंबर २०२३घानाचा ध्वज घानादक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनीघानाचा ध्वज घाना