Jump to content

गांदरबल जिल्हा

गांदरबल जिल्हा
जम्मू आणि काश्मीर राज्यातील जिल्हा
गांदरबल जिल्हा चे स्थान
गांदरबल जिल्हा चे स्थान
जम्मू आणि काश्मीर मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यजम्मू आणि काश्मीर
मुख्यालयगांदरबल
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण २५९ चौरस किमी (१०० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २,९७,४४६ (२०११)
-लोकसंख्या घनता१,१४८ प्रति चौरस किमी (२,९७० /चौ. मैल)
-साक्षरता दर४८.१७%
-लिंग गुणोत्तर८७४ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघश्रीनगर


येथील गंगाबल तलाव

गांदरबल हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील एक जिल्हा आहे. २००७ साली श्रीनगर जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून गांदरबल जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. या जिल्ह्याची सरहद्द श्रीनगरपासून २१ किमी अंतरावर सुरू होते.

झेलम नदी ही येथील प्रमुख नदी व सोनमर्ग हे प्रमुख शहर आहे.

बाह्य दुवे