Jump to content

गहाणवट

गहाणवट म्हणजे एखाद्या माणूस किंवा संस्थेकडे वस्तू, घर, जमीन इ. ठेवून त्याच्या बदल्यात पैसे घेउन ठरावीक वेळेत पैसे परत करून आपली वस्तू परत घेणे होय.