गस्त (चित्रपट)
गस्त | |
---|---|
दिग्दर्शन | अमित कोळी |
प्रमुख कलाकार | तानाजी गालगुंडे, मोनालिसा बागल |
संगीत | आदित्य बेडेकर |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १७ फेब्रुवारी २०२१ |
अवधी | १०७ मिनिटे |
गस्त हा २०२१ चा भारतीय मराठी-भाषेतील रोमँटिक थरारपट आहे जो अमित कोळी दिग्दर्शित आहे आणि अन्वय नायकोडी, भावेश जानवलेकर निर्मित आहे. या चित्रपटात तानाजी गालगुंडे, मोनालिसा बागल, शशांक शेंडे, जयंत सावरकर आणि अरबाज शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हे २८ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रसिद्ध झाले.[१][२]
कलाकार
- तानाजी गालगुंडे
- मोनालिसा बागल
- शशांक शेंडे
- जयंत सावरकर
- अरबाज शेख
संदर्भ
- ^ "सैराटमधील बाळ्या पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज". झी २४ तास. 2021-02-14. 2023-03-28 रोजी पाहिले.
- ^ "'सैराट'मधील बाळ्या पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस". लोकसत्ता. 2023-03-28 रोजी पाहिले.