Jump to content

गश्मीर महाजनी

गश्मीर महाजनी
जन्मगश्मीर रवींद्र महाजनी
८ जून, १९८५ (1985-06-08) (वय: ३९)
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्रअभिनेता
कारकीर्दीचा काळ २०१०
भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी
प्रमुख नाटके अजिंक्य योद्धा
प्रमुख चित्रपटदेऊळ बंद
प्रमुख टीव्ही कार्यक्रम प्रेमा तुझा रंग कसा?
वडीलरवींद्र महाजनी
पत्नी गौरी देशमुख
धर्महिंदू

गश्मीर महाजनी हा मराठी नाटकातला आणि चित्रपटामधला एक कलाकार (अभिनेता) आहे. "अजिंक्य योद्धा" हे नाटक त्याने केलेल्या नाटकांपैकी एक आहे.

चित्रपट

वर्ष चित्रपटाचे नाव भाषा अभिनय माहिती
२०१० मुस्कुराके देख जरा हिंदी विवेक पहिला हिंदी चित्रपट
२०१५ कॅरी ऑन मराठामराठी मार्तंड पहिला मराठी चित्रपट
२०१५ देऊळ बंदमराठी राघव शास्त्री
२०१६ कान्हा मराठी रघू
२०१६ वन वे तिकीट मराठी आदित्य राणे
२०१६ डोंगरी का राजा हिंदी राजा
२०१७ मला काहीच प्राॅब्लेम नाही मराठी अजय
२०१९ पानिपत हिंदी जनकोजी शिंदे
२०२० बोनसमराठी आदित्य देवधर
२०२० रुबिक्स क्युब मराठी
२०२१ सरसेनापती हंबीररावमराठी छत्रपती शिवाजी महाराज / छत्रपती संभाजी महाराज

मालिका

वर्ष मालिकेचे नाव भाषा काम वाहिनी माहिती
२०१८ अंजानहिंदी विक्रम सिंहाल डिस्कव्हरी जीत
२०१८ प्रेमा तुझा रंग कसा?मराठी स्टार प्रवाह
२०२० इमलीहिंदी स्टार प्लस

नाटक

वर्ष नाटक भाषा काम माहिती
२०१८ अजिंक्य योद्धामराठी बाजीराव पेशवे

बाह्य दुवे