Jump to content

गळिताची धान्ये आणि तेलबिया

ज्या धान्यांपासून तेल निघते त्या धान्यांना गळिताची धान्ये आणि ज्या बियांपासून तेल मिळते त्यांना तेलबिया म्हणतात. अशी काही तेले खाद्य असतात तर काही अखाद्य. दोन्ही प्रकारच्या तेलांचा औद्योगिक वापर होतो.

गळिताची धान्ये

तेलबिया

तेलगवते

तेल देणाऱ्या फळांच्या साली

  • नारळाची करवंटी
  • लिंबाची साल
  • संत्र्याची साल