Jump to content

गरियाबंद

गरियाबंद हे भारताच्या छत्तीसगड राज्यातील गरियाबंद जिल्ह्यातील एक शहर आणि नगर पालिका आहे. हे शहर गरियाबंद जिल्ह्याचे जिल्हा मुख्यालय आहे.

गरियाबंद  महासमुंदपासून ८० किमी तर छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून ९० किमी अंतरावर आहे.