गदिमा पुरस्कार
गदिमा पुरस्कार कवी ग.दि.माडगूळकर यांच्या स्मरणार्थ गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येतो. गदिमा पुरस्काराबरोबरच काही अन्य पुरस्कारही देण्यात येतात. एखाद्या क्षेत्रातील उदयोन्मुख नवोदिताला चैत्रबन पुरस्कार देण्यात येतो. तर १९९५ पासून ग.दि.माडगूळकरांच्या पत्नी कै.विद्याताई माडगूळकर यांच्या नावाने गृहिणी-सखी-सचिव पुरस्कार देण्यात येतो. एस.एस.सी. बोर्डात मराठी विषयात प्रथम आलेल्यास गदिमा पारितोषिक देण्यात येते. याशिवाय विद्या प्रज्ञा पुरस्कार देण्यात येतो.[ संदर्भ हवा ]
गदिमा पुरस्कार प्राप्त व्यक्ती
गदिमा पुरस्कार
- २०१७ - प्रभाकर जोग,[ संदर्भ हवा ]
- २०१८ - सई परांजपे,[ संदर्भ हवा ]
- २०१९ - उषा मंगेशकर,[ संदर्भ हवा ]
- २०२० - जगदीश कदम[ संदर्भ हवा ]
2021 - नाना पाटेकर
- 2022 - मोहन आगाशे
- 2023 saniya
चैत्रबन पुरस्कार
- धनश्री लेले २०१७ [ संदर्भ हवा ]
गृहिणी-सखी-सचिव पुरस्कार
- पुष्पा भट २०१७ [ संदर्भ हवा ]
2021 - निवेदिता जोशी सराफ
गदिमा पारितोषिक
- आरोही खोडकुंभे २०१७ [ संदर्भ हवा ]
विद्या प्रज्ञा पुरस्कार
- सावनी रवींद्र २०१७ [ संदर्भ हवा ]
बाह्य दुवे
गदिमा प्रतिष्ठानचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-11-24 at the Wayback Machine.