गदग जिल्हा
हा लेख गदग जिल्ह्याविषयी आहे. गदग शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.
गदग हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे.
हा जिल्हा बेळगांव प्रशासकीय विभागात मोडतो.
२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०,६४,५७० इतकी होती.

गुलबर्गा विभाग | ||
---|---|---|
बेळगांव विभाग | ||
बंगळूर विभाग | ||
म्हैसूर विभाग |