गणेश विनायक अकोलकर
ग.वि. ऊर्फ गणेश विनायक अकोलकर (जन्म : [] - २३ नोव्हेंबर, इ.स. १९८३) हे एक मराठी शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षणविषयक लेखन करणारे मराठी लेखक होते. त्यांचा संस्कृत भाषेचा व्यासंग होता. त्यांची काही पुस्तके संस्कृत वाङ्मयावर आधारलेली आहेत.
ग.वि. अकोलकरांनी लिहिलेली पुस्तके
- अध्यापन पदविका अभ्यासमाला - शिक्षणाचे तात्त्विक व सामाजिक स्वरूप (सहलेखक : ग.श. डोंगरे)
- अमृत तुषार
- अमृत (मामा क्षीरसागर)
- अर्वाचीन महाराष्ट्रातील सहा थोर पुरुष (सहलेखक : न.र. फाटक)
- उच्च माध्यमिक शिक्षण
- कादंबरी (बाणभट्ट -अनुवादित)
- कुसुमाग्रज गौरव ग्रंथ
- गांधी विचार दर्शन (खंड १ ते १५)
- गांधींचे शिक्षणविषयक विचार
- ग्रामीण विकास आणि शिक्षण
- ज्योतीपंत महाभागवत
- तर्कदीपिका
- दिव्या गीर्वाण भारती
- नवशिक्षण
- नवी क्षितिजे नवी दृष्टि
- भारतातील प्राथमिक शिक्षण
- भाषा, संस्कृती व कला
- मराठीचे अध्यापन (सहलेखक : ना.वि. पाटणकर)
- मराठी लेखन विकास (भाग १ ते ६)
- मादाम मेरी क्युरी (चरित्र)
- महाराष्ट्रातील शिक्षणाची वाटचाल
- महाराष्ट्रातील शैक्षणिक परिवर्तन
- मागास देशांच्या विकासात शिक्षणाचे स्थान (अनुवादित, मूळ लेखक ॲडम कर्ल)
- मातृभाषा अध्यापन पद्धती
- माध्यमिक शिक्षण
- माध्यमिक शिक्षणाची पुनर्घटना (अनुवादित)
- रशियातील विद्यामंदिर
- राष्ट्रीय स्मरण विशेष
- लोकशाही व शिक्षण आणि शिक्षणाची आधुनिक तत्त्वज्ञाने (अनुवादित)
- लोकशाही आणि शिक्षण
- वाढते क्षि्तिज
- विद्यार्थ्यांची समाजसेवा
- व्यक्तिमत्त्वाचा विकास (अनुवादित)
- व्यासकुसुमे
- शालेय व्यवस्था
- शालेय व्यवस्था आणि प्रशासन
- शिक्षण
- शिक्षण-विचार
- शिक्षणाची आधुनिक तत्त्वज्ञाने
- शिक्षणाचे तात्त्विक व सामाजिक स्वरूप
- शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा परिचय (अनुवादित, मूळ लेखक : जॉन ड्युई
- शैक्षणिक तत्त्वज्ञानाची रूपरेषा
- शैक्षणिक मनोविज्ञान (अनुवादित)
- शैक्षणिक मूलतत्त्वे (अनुवादित)
- शैक्षणिक समाजशास्त्राची रूपरेषा
- श्रीमद्भागवत (अनुवादित)
- श्रीमद्भागवत कथाभाग आणि शिकवण
- श्री समर्थ चरित्र
- सामाजिक मानसशास्त्र
- सांस्कृतिक सुभाषित शतक (संपादित; सहसंपादक : क.द. पुराणिक आणि वा.श्री. पुरोहित)
- सुवर्णसरिता
- स्वराज्याचा श्रीगणेशा
- स्वराज्याची स्थापना