Jump to content

गणेश गोविंद गोखले

रावबहादुर गणेश गोविंद गोखले हे पुणे येथील धोंडो केशव कर्वे यांचे सहकारी होते. यांनी आपली हिंगणे खुर्द येथील सहा एकर जागा व ७५० रुपये कर्वे यांना अनाथ बालिकाश्रमाच्या उभारणीसाठी दिली.