गणेशवेल
गणेशवेल | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
गणेशवेल | ||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||
|
गणेशवेल (Ipomoea quamoclit) ऊर्फ Cypress vine - (हिंदीत कामलता) हा एक प्रकारचा वेल आहे. या वेलाच्या फुलापासून अत्तर मिळाते.
गणेशवेलाची अन्य नावे
- आसामी भाषा : কুঞ্জলতা कुंजलता
- इंग्रजी : American jasmine, bed jasmine, cardinal creeper, China creeper, cupid flower, Cypress vine, hummingbird vine, Indian forget-me-not, Indian pink, Sita's hairs, star glory, star of bethlehem, sweet-willy
- उर्दू : عشق پيچا इश्क पेंच
- ओरिया : तुरूलता
- कानडी : ಕಾಮ ಲತೆ काम लते, ಕೆಂಪು ಮಲ್ಲಿಗೆ केंपु मल्लिगे
- गुजराती : કામલતા कामलता, કામિની कामिनी
- तामिळ : காசிரத்னம் काशीरत्नम, கெம்புமல்லிகை केंपु मल्लिकै, மயிர்மாணிக்கம் मयिर मणिक्कम
- तेलुगू : కాశిరత్నము कशीरत्नमू
- पंजाबी : ਅਸ਼ਕ ਪੇਚਾ अश्क पेंच, ਇਸ਼ਕ ਪੇਚਾ इश्क पेंच
- बंगाली : কামলতা कामलता
- मणिपुरी : কামলতা कामलता
- मराठी : आकाशवेल, गणेशवेल, इष्कपेंच
- मल्याळी : ആകാശമുല്ല आकाशमूळ, ഈശ്വരമുല്ല ईश्वरमूळ
- संस्कृत : कामलता
- हिंदी : कामलता, सीताकेश
चित्रदालन
- फुल
- फुल व पाने
- बिया
- वेलाचा आकार