Jump to content

गणेशवाडी (मंगळवेढा)

गणेशवाडी हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे.[]मंगळवेढा सांगोला रोडजवळ मंगळवेढ्यापासुन नऊ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. []

  ?गणेशवाडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१७° २८′ ५१.९६″ N, ७५° २२′ १६.१८″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरमंगळवेढा
जिल्हासोलापूर
तालुका/केमंगळवेढा
लोकसंख्या१,४०१
भाषामराठी
सरपंच
कोड
• आरटीओ कोड

• एमएच 13

भौगोलिक स्थान

गणेशवाडी हे गाव मंगळवेढ्याच्या पश्चिमेला 9 किमी अंतरावर तर सांगोल्याच्या पूर्वेला 22 किमी अंतरावर आहे.

शैक्षणिक सुविधा

गावामध्ये १ली ते ७वी साठी प्राथमिक शाळा आहे आणि ८वी ते १0वी साठी माध्यमिक विद्यालय आहे.


लोकसंख्या

2011च्या जनगणनेनुसार गावाची एकूण लोकसंख्या 1401 आहे.[][]

जवळपासची गावे

  1. आंधळगाव
  2. शेलेवाडी
  3. अकोला
  4. खुपसंगी
  5. कचरेवाडी

चित्रदालन

संदर्भ

  1. ^ "गणेशवाडी | India Village Directory, सोलापूर, महाराष्ट्र , भारत | India". 2023-07-07 रोजी पाहिले.
  2. ^ "google map". 2023-07-07 रोजी पाहिले.
  3. ^ "POPULATION FINDER 2011". 2023-07-07 रोजी पाहिले.
  4. ^ "गणेशवाडी लोकसंख्या". 2023-07-07 रोजी पाहिले.