Jump to content

गणित दिन (भारत)

भारतामध्ये श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून दर वर्षी २२ डिसेंबर रोजी साजरी केली जाते.

श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर, १८८७ साली झाला.