गड्डा यात्रा
गड्डा यात्रा ही एक वार्षिक यात्रा आहे, जी सोलापूरात दरवर्षी मकर संक्रांतीला भरते. श्री सिद्धेश्वराची ही यात्रा आहे.[१]
विशेष
साडेआठशेला साडेआठशे वर्षांपासूची ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे.नंदिधवजांची मिरवणूक, शहराच्या विविध भागांतील ६८ लिंगाची पूजा, या संपूर्ण कालावधीत सिद्धेश्वर मंदिरात होणारे विविध धार्मिक कार्यक्रम, होम, सिद्धरामेश्वरांच्या विवाहाचा अक्षता सोहळा ,यादरम्यान होणारे सर्व धार्मिक विधी हे या यात्रेचे धार्मिक विशेष मानले जातात.[२]
संदर्भ
- ^ "सोलापूरची गड्डा यात्रा जगात भारी! | Sakal". www.esakal.com. 2022-01-16 रोजी पाहिले.
- ^ "Solapur : यंदा धुमधडाक्यात होणार सिद्धेश्वर यात्रा, पाहा संपूर्ण वेळापत्रक". News18 Lokmat. 2023-01-11. 2023-02-04 रोजी पाहिले.