Jump to content

गडवा

गडवा हे देवपूजेसाठी व धार्मिक विधीसाठी वापरले जाणारे एक साहित्य आहे.

स्वरूप

पूजेचे साहित्य

गडवा हा मुख्यतः तांबे,स्टील या धातूचा असतो.

वापर

गडवा हे देवपूजेसाठी व धार्मिक विधीसाठी वापरला जातो.