गझनी
गजनी (चित्रपट), गजनी (२००८ हिंदी चित्रपट), किंवा गजनी (२००५ तमिळ चित्रपट) याच्याशी गल्लत करू नका.
गझनी पूर्व अफगाणिस्तानमधील एक शहर आहे. हे याच नावाच्या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र आहे.
भारतावर अनेकदा चाल करून आलेला महमूद गझनवी हा येथील सरदार होता.