गजेंद्र सिंह बिष्ट
हवालदार गजेंद्र सिंह बिष्ट (१९७२ - नोव्हेंबर २६, २००८: मुंबई) हे राष्ट्रीय सुरक्षा रक्षकदलाचे कमांडो सैनिक होते. नोव्हेंबर २६, २००८ रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बिष्टांनी वीरमरण पत्करले.