Jump to content

गजेंद्र अहिरे

Gajendra Ahire (it); গাজেন্দ্র আহির (bn); Gajendra Ahire (hu); Gajendra Ahire (ast); Gajendra Ahire (ca); गजेंद्र अहिरे (mr); Gajendra Ahire (de); Gajendra Ahire (ga); Gajendra Ahire (da); Gajendra Ahire (sl); Gajendra Ahire (id); Gajendra Ahire (nn); Gajendra Ahire (nb); Gajendra Ahire (nl); Gajendra Ahire (sv); Gajendra Ahire (fr); Gajendra Ahire (en); Gajendra Ahire (es); جاچيندرا اهير (arz); Gajendra Ahire (sq) filmmaker (en); cyfarwyddwr ffilm a sgriptiwr ffilm a aned ym Mumbai yn 1969 (cy); filmmaker (en); نویسنده و کارگردان هندی (fa); Indiaas auteur (nl) Gajendra Vitthal Ahire (en); Gajendra Vitthal Ahire (id)
गजेंद्र अहिरे 
filmmaker
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
उच्चारणाचा श्राव्य
जन्म तारीखफेब्रुवारी १६, इ.स. १९६९
मुंबई
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९९६
नागरिकत्व
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

गजेंद्र विठ्ठल अहिरे (जन्म १६ फेब्रुवारी १९६९[]) हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, लेखक आणि कवी आहेत. मराठी अभिनेत्री वृंदा गजेंद्र त्यांच्या पत्‍नी आहेत.

जीवन

गजेंद्र अहिरे यांनी मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून एम.ए. पदव्युत्तर शिक्षण पुरे केले. रुईया महाविद्यालयात असताना त्यांनी लिहिलेल्या व संजय नार्वेकर याने दिग्दर्शिलेल्या कथा ओल्या मातीची नावाच्या नाटकात अभिनय करणाऱ्या व त्या वेळेस इयत्ता अकरावीत असलेल्या वृंदा पेडणेकर हिच्याशी त्यांची ओळख झाली. या ओळखीतून पुढे २५ नोव्हेंबर, इ.स. १९९५ रोजी त्यांचे लग्न झाले.

कारकीर्द

गजेंद्र अहिरे यांनी ३५हून अधिक चित्रपट काढले. विठ्ठ्लाच्या आळंदी-पंढरपूर वारीचे चित्रण करणारा “विठ्ठल विठ्ठल’ हा चित्रपट त्यांनी २००२मध्ये काढला. हा त्यांचा ३रा चित्रपट होता.

चित्रपट

चित्रपटाचे नाववर्षभाषासहभाग
अनवटइ.स. २०१४मराठीकथा, दिग्दर्शन
अनुमतीइ.स. २०१३मराठीकथा, दिग्दर्शन, संगीत दिग्दर्शन
वासुदेव बळवंत फडकेइ.स. २००७मराठीसंवाद, दिग्दर्शन
गुलमोहरइ.स.२००९मराठीदिग्दर्शन
टूरिंग टॉकीजइ.स. २०१३मराठीदिग्दर्शन
दिवसेन्‌ दिवसइ.स.२००६मराठीकथा, पटकथा, दिग्दर्शन
नॉट ओन्ली मिसेस राऊतइ.स. २००३मराठीदिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद, संपादन
नातीगोतीइ.स. २००६मराठीसंपादन, दिग्दर्शन
निळकंठ मास्तरइ.स. २०१५मराठीकथा, दिग्दर्शन
पारधइ.स.२०१०मराठीदिग्दर्शन
पिपाणीइ.स. २०१२मराठीदिग्दर्शन
पोस्ट कार्डइ.स. २०१४मराठीपटकथा, दिग्दर्शन
बायोइ.स. २००६मराठीकथा, दिग्दर्शन
मायबापइ.स. २००७मराठीदिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
विठ्ठल विठ्ठलइ.स. २००३मराठीनिर्मिती, दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
शासन शासनइ.स. २०१६मराठीकथा, दिग्दर्शन
शेवरीइ.स.२००६मराठीकथा, दिग्दर्शन
समुद्रइ.स.२०१०मराठीकथा, दिग्दर्शन
सरीवर सरीइ.स. २००५मराठीदिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
दि सायलेन्सइ.स. २०१५मराठीदिग्दर्शन
सुंबरानइ.स.२००९मराठीकथा, दिग्दर्शन
सैलइ.स.२००६मराठीकथा, दिग्दर्शन
स्वामी पब्लिक लि.इ.स. २०१४मराठीदिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
हॅलो जयहिंदइ.स. २०११मराठीदिग्दर्शन

गजेंद्र अहिरे यांनी लिहिलेली आणि ध्वनिमुद्रित झालेली चित्रपट गीते

संदर्भ व नोंदी

  1. ^ ठाकूर,दिलीप. "श्रीमान श्रीमती - गजेंद्र अहिरे, वृंदा अहिरे".[permanent dead link]

बाह्य दुवे

  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). 2011-09-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-12-10 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील गजेंद्र अहिरे चे पान (इंग्लिश मजकूर)