Jump to content

गजानन नाईक


गजानन गोविंद नाईक तथा काका नाईक हे इतिहास संशोधक होते. पाठारे क्षत्रिय, अणजूरकर नाईक घराणे ह्या विषयांवर संशोधन करून लेखन केले.


गजानन गोविंद नाईक
गजानन गोविंद तथा काका नाईक
जन्म नाव गजानन गोविंद नाईक
टोपणनाव काका
वडील गोविंद विनायक नाईक

ग्रंथसंपदा

  • पाठारे क्षत्रिय ज्ञातीचा इतिहास खंड १ , क्षात्रैक्य समाज मुंबई, १९६०[]
  • पाठारे क्षत्रिय ज्ञातीचा इतिहास खंड २ , १९६३
  • करमणूकीचे प्रकार , १९१५
  • अव्यापारेषु व्यापार , १९१८
  • पाठारे क्षत्रिय ज्ञातीच्या इतिहासाचे दिग्दर्शन व समालोचन
  • साष्टीची बखर अर्थात वसईचा दुर्धर संग्राम , १९३५
  • पाठारे क्षत्रिय ज्ञातीच्या इतिहासाची रुपरेखा , १९३५
  • पुण्यश्लोक वीर गंगाजी नाईक ह्यांचे चरित्र , १९३८
  • वसईच्या धर्मयुद्धाची पार्श्वभूमी व त्यांत पाठारे क्षत्रिय ज्ञातीचे स्थान , १९३८
  • ठाणे जिल्हा लोकलबोर्डाचा इतिहास
  • अणजूरकर नाईक घराण्याचा साद्यंत इतिहास, १९६४[]

चरित्र

  • ग.गो.उर्फ काका नाईक यांचे चरित्र - वि.आ.पाठारे

संदर्भ सूची

  1. ^ नाईक, गजानन (१९६०). पाठारे क्षत्रिय ज्ञातिचा इतिहास खंड १. मुंबई: क्षात्रैक्य समाज.
  2. ^ नाईक, गजानन (१९६४). अणजूरकर नाईक घराण्याचा साद्यंत इतिहास. भिवंडी: चिंतामण मुकूंद नाईक.