गगन नारंग
वैयक्तिक माहिती | |||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
जन्मदिनांक | ६ मे, १९८३ | ||||||||||||||||||||
जन्मस्थान | चेन्नई, भारत | ||||||||||||||||||||
खेळ | |||||||||||||||||||||
देश | भारत | ||||||||||||||||||||
खेळ | नेमबाजी | ||||||||||||||||||||
खेळांतर्गत प्रकार | 10 मी. हवाई रायफल | ||||||||||||||||||||
|
गगन नारंग (पंजाबी: ਗਗਨ ਨਾਰੰਗ, ६ मे, इ.स. १९८३; चेन्नई, भारत) हा एक भारतीय नेमबाज आहे. त्याने इ.स. २०१२ च्या लंडन उन्हाळी ऑलिंपिक क्रीडास्पर्धांमध्ये नेमबाजी खेळात 1० मी. हवाई रायफल नेमबाजीच्या पुरुष गटांत कांस्यपदक जिंकले.