गगन खोडा
गगन खोडा ( २४ ऑक्टोबर १९७४) हा एक निवृत्त भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. रणजीमध्ये राजस्थानकडून खेळणारा खोडा भारत क्रिकेट संघामध्ये केवळ २ आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी समाविष्ट केला गेला होता.