Jump to content

गंधी

गंधी (इंग्लिश:perfumer) म्हणजे चंदन, उदबत्त्या, धूप, ऊद, दशांग, बुक्का, अरगजा, केशर, गुलकंद, मोरावळा, मोरंबा, अळता, मेंदी आणि चंदन-गुलाब-खस-वाळा आदींची अत्तरे विकणारी व्यक्ती.