Jump to content

गंधर्वाकार

गंधर्वाकार हा महाराष्ट्राच्या पुणे शहरात होणारा एक ३ दिवसीय वार्षिक गीत महोत्सव आहे. आकार या संस्थेतर्फे हा कार्यक्रम होतो. या कार्यक्रमाचे गायन-वादन-निवेदन हे लहान मुले करतात असते.

या कार्यक्रमासाठी विविध शाळांतील मुले ऑडिशनमधून निवडली जातात. आकार संस्था असे उपक्रम भारतात अन्यत्र आणि परदेशांतही आयोजित करते. गंधर्वाकारला अनेक नाट्य-संगीत कलाकारांची उपस्थिती असते. चित्रा देशपांडे कार्यक्रमाचे आयोजन व संगीत दिग्दर्शन करतात.