गंगोत्री राष्ट्रीय उद्यान
गंगोत्री
गंगोत्री राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यामधील एक उद्यान आहे. १,५५३ चौरस किमी इतक्या क्षेत्रफळावर पसरलेले हे राष्ट्रीय उद्यान येथील निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
हे सुद्धा पहा
- भारतातील राष्ट्रीय उद्याने