Jump to content

गंगै अमरन

गंगै अमरन (तामिळ: கங்கை அமரன்) हा एक भारतीय संगीत दिग्दर्शक, पार्श्वगायक, गीतकार व चित्रपट दिग्दर्शक आहे. तो प्रसिद्ध तामिळ संगीतकार इळैयराजा ह्याचा धाकटा भाऊ असून प्रामुख्याने तमिळ सिनेमामध्ये कार्यरत आहे.

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील गंगै अमरन चे पान (इंग्लिश मजकूर)